ऑनलाइन चाचणी क्र . ९ विषय - मराठी घटक - म्हणी

कृपया आपला योग्य इ मेल  आय डी टाईप करा . चाचणी सबमीट केल्यानंतर जर आपल्याला ७० % गुण मिळाले तर आपण दिलेल्या इ मेल वर आपल्याला प्रमाणपत्र पाठविले जाईल।
इ.४थी मराठी चाचणी क्र.९
घटक - म्हणी गुण - ३०

निर्मिती -श्री.धनंजय कुलकर्णी मो..नं.-९९२२६३८५९८
Email address *

विदयार्थ्याचे नाव *

Your answer
शाळेचे नाव - *

Your answer
इयत्ता - *
जिल्हा - *
तालुका - *
१)' विचार न करता बोलणे ' या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती ? *
2 points


आपला हात जगन्नाथ

उचलली जीभ लावली टाळ्याला

बळी तो कान पिळी

नाकापेक्षा मोती जड
२) 'सतत छळ होणे ' या अर्थाची म्हण कोणती ? *
2 points


उठता लाथ बसता बुक्की

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.

शेंडी तुटो की पारंबी तुटो .

डोळ्यात केर कानात फुंकर .
३)' पाचामुखी परमेश्वर ' या म्हणीचा अर्थ खालील पैकी कोणता ? *
2 points


वाटेल ते बोलणे

पुष्कळ पराक्रम गाजवणे.

बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे .

खात्रीपूर्वक सांगणे.
४) 'बैल गेला आणि झोपा केला ' या म्हणीचा अर्थ खालील पैकी कोणता ? *
2 points


गरज निर्माण झाल्यावर प्रयत्न करणे.

कमी दर्जाच्या गोष्टीला जास्त महत्व देणे.

बाहेरून मोठा मात्र कृती शून्य .

नुकसान झाल्यावर उपाययोजना करणे .
५) ' री दे री ता व ला त्या को मा ण ' ही अक्षरे योग्य क्रमाने जुळवून म्हण तयार करा व योग्य पर्याय निवडा . *
2 points


आडला हरी गाढवाचे पाय धरी.

दैव देते कर्म नेते.

देव तारी त्याला कोण मारी .

आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना.
६) पुढील म्हणीच्या अर्थाची जुळी म्हण शोधा . ' अड्ला हरी गाढवाचे पाय धरी. ' *
2 points


गाढवाचा नांगर फिरवणे .

गाढवाला गुळाची चव काय .

प्रसंग पडे बाका तर गाढवाला म्हणे काका .

काखेत कळसा अन गावाला वळसा .
७)' वरातीमागून घोडे .'ही म्हण खालीलपैकी कोणत्या प्रसंगात योग्य ठरेल ? *
2 points


वरातीच्या मागे घोडे चालले होते.

वरातीमध्ये घोडे सहभागी झाले होते .

राजू नियमितपणे अभ्यास करतो.

परीक्षा संपल्यावर राजूने अभ्यासाला सुरुवात केली .
८) ' उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ' या म्हणीला समानार्थी म्हण शोधा . *
2 points


नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने

झाकली मूठ सव्वा लाखाची .

पी हळद हो गोरी .

डोळ्यात केर कानात फुंकर .
९) रिकाम्या जागी योग्य म्हण निवडा. 'रमेश नेहमी चुका करतो पण दोष मात्र गणेशलाच देतो म्हणतात ना -------------------' *
2 points


चोराच्या मनात चांदणे

ज्याच्या हाती ससा तो पारधी .

चोराच्या उलट्या बोंबा .

अति तेथे माती .
१०)' पळसाला पाने तीनच ' या म्हणीच्या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा . *
2 points


उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग .

चार दिवस सासूचे , चार दिवस सुनेचे .

घरोघरी मातीच्या चुली .

एका हाताने टाळी वाजत नाही.
११) 'लाभासाठी घाणेरडे काम करणे. 'या अर्थाची योग्य म्हण निवडा. *
2 points


आवळा देवून कोहळा काढणे .

आयत्या पिठावर रेघा ओढणे .

तुपाच्या आशेने उष्टे खाणे.

दही खाऊ मही खाऊ करणे.
१२) घरातल्या गड्यानेच घरात चोरी केली , म्हणतात ना ---------- *
2 points


कुंपणानेच शेत खाणे

पुढच्यास ठेच मागचा शहाणा.

नाचता येईना अंगण वाकडे.

चोराच्या उलट्या बोंबा .
१३) एकदा राजुचा अपघात झाला आहे , तरी तो गाडी भरधाव वेगाने पळवतोय यालाच म्हणतात -------------------------. *
2 points


खायला काळ भुईला भार .

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही .

गरजवंताला अक्कल नसते .

देव तारी त्याला कोण मारी .
१४) 'तळपायाची आग मस्तकाला जाणे .' या म्हणीचा अर्थ खालील पैकी कोणता ? *
2 points


खात्रीपूर्वक सांगणे .

कोणाला कधी काहीही न देणे .

अतिशय संताप येणे .

भीक मागण्याची वेळ येणे .
१५) ' पा ला ळ ण्या फा ळा ख ट थ ख ळ उ र ' ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण म्हण तयार करा . *
2 points


उचलली जीभ लावली टाळ्याला .

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग .

उथळ पाण्याला खळखळाट फार .

खायला काळ भुईला भार .
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy