Scholarship practice paper

 🥇🥈🥉💯🥇🥈🥉

    *D.k's.Blog निर्मित*

*शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी)*

     *सराव प्रश्नपत्रिका*

─━━━⊱✿⊰━━━─

*आपल्यापाल्याला,विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी करण्यासाठी ६००० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश.* pradnyadhan.blogspot.com या माझ्या ब्लॉगला भेट द्या.

प्रश्नपत्रिका *डाऊनलोड* करून *प्रिंट* काढा व सराव घ्या.

════◄••❀••►═══

*मराठी व गणित सराव पेपरसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_2.html

════◄••❀••►═══

*इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव पेपरसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_49.html

════◄••❀••►═══

*मुख्य परीक्षा पेपर (फेब्रुवारी 2017 ते फेब्रुवारी 2020) साठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_80.html

════◄••❀••►═══

       *निर्मिती व संकलन*

*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*

   उपशिक्षक शाळा पवारवाडी

   ता. खटाव, जि. सातारा

  *मो.9922638598*

🔰🔰🔰💯🔰🔰🔰

मूल्यमापन

 💠 🌐🌐🌐🌐🌐🌐💠      

          *D. K's.Blog*

*सातत्यपूर्ण स. मूल्यमापन*

*आकारीक मूल्यमापन नोंदी* *व प्रगतीपुस्तक नोंदी*

इ १ ली ते ८ वी प्रथम सत्र व द्वितीय सत्र मूल्यमापन नोंदी व प्रगतिपुस्तक नोंदींसाठी खालील

लिंकवर क्लिक करा.

━━━━ • ✿ • ━━━━

https://pradnyadhan.blogspot.com/p/pdf_26.html

━━━━ • ✿ • ━━━━

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

'इ 'अक्षर ओळख

 🍋🙍🏻‍♂️👖🏬🏫💉🌈🍋

*चला शिकूया एका दिवसात एक अक्षर व्हिडीओमालिका*            

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

        *इयत्ता १ ली*

        *विषय - मराठी*

      *' इ ' ची ओळख*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/3bwqbwmEZ04

    ━━━▣✦▣━━━


video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

🍋🙍🏻‍♂️🏫🏬👖💉🌈🍋

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

भारतातील सर्वोच्च

 🚘🚖🚘🚖🚘🚖🚘 🚘🚖🚘🚖🚘🚖🚘     

    

 *🌈भारतातील विशेष ( सामान्यज्ञान )*🌈


*(१) राष्ट्रीय प्राणी = वाघ*


*(२) राष्ट्रीय पक्षी = मोर*


*(३) राष्ट्रीय फूल = कमळ*


*(४) राष्ट्रीय खेळ = हाॅकी*


*(५) राष्ट्रीय भाषा = हिंदी* 


*(६) राष्ट्रीय लिपी = देवनागरी*


*(७) भारताचे राष्ट्रगीत = जनगणमन* 


*(८) राष्ट्रीय फळ = आंबा*


*(९) राष्ट्रीय ध्वज = तिरंगा* 


*(१०) राष्ट्रीय जलचर प्राणी = डाॅल्फिन* 


*(११) राष्ट्रीय वृक्ष = वड* 


*(१२) राष्ट्रीय गीत = वंदे मातरम्*


*(१३) राष्ट्रीय बोधवाक्य = सत्यमेव जयते*


*(१४) सर्वोच्च पद - राष्ट्रपती*


*(१५) सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र*


*(१६) सर्वोच्च नागरी पुरस्कार = भारतरत्न*


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳  

    

 *🌈भारतातील विशेष     ( सामान्यज्ञान )*🌈


*(१) राष्ट्रीय प्राणी =   वाघ*


*(२) राष्ट्रीय पक्षी =   मोर*


*(३) राष्ट्रीय फूल =   कमळ*


*(४) राष्ट्रीय खेळ =  हाॅकी*


*(५) राष्ट्रीय भाषा =   हिंदी* 


*(६) राष्ट्रीय लिपी =   देवनागरी*


*(७) भारताचे राष्ट्रगीत =   जनगणमन* 


*(८) राष्ट्रीय फळ =   आंबा*


*(९) राष्ट्रीय ध्वज =   तिरंगा* 


*(१०) राष्ट्रीय जलचर प्राणी =   डाॅल्फिन* 


*(११) राष्ट्रीय वृक्ष =   वड* 


*(१२) राष्ट्रीय गीत =   वंदे मातरम्*


*(१३) राष्ट्रीय बोधवाक्य =  सत्यमेव जयते*


*(१४) सर्वोच्च पद - राष्ट्रपती*


*(१५) सर्वोच्च शौर्य पुरस्कार       परमवीर चक्र*


*(१६) सर्वोच्च नागरी पुरस्कार =  भारतरत्न*


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

पिल्लू दर्शक शब्द

 🐒🐈🐕🐅🐃🐄🐎🐐         

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

 *शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

        *विषय - मराठी*

        *पिल्लूदर्शक शब्द*

       *चित्रमय स्वरुपात*

      ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/Er9FhZSrwOM

     ━━━▣✦▣━━━

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

गोष्टींचा शनिवार

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 3 & 4*

*थीम* : माझ्या आसपास काय आहे?

*पुस्तकाचे नाव*: अनूला काय काय दिसतं?

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2NEOZHr

*ऍक्टिव्हिटी* : 

आपल्या मित्राला घराभोवती असलेल्या एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यास सांगा.

त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या वस्तूचे चित्र रेखाटा, ती वस्तू काय आहे?  एक छायाचित्र (फोटो) घ्या. 


मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : माझ्या आसपासची माणसे

*पुस्तकाचे नाव*: राणीचा शाळेतला पहिला दिवस!

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3uHcPD6

*ऍक्टिव्हिटी* :


आपले नाव, आपल्या शाळेचे नाव, आपण कोणत्या वर्गात आहात आणि आपल्या मित्रांसह खेळायचा आपला आवडता खेळ यासह स्वतःचा परिचय द्या.

*मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 7 & 8*

*थीम* : संमिश्र भावना

*पुस्तकाचे नाव*:  स्टेजची भीती

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3bIr3uE

*ऍक्टिव्हिटी* : 

प्रेक्षकांसमोर गाताना तुम्हाला आत्मविश्वास वाटतो की घाबरायला होतं? 

ते गाणे प्रेक्षकांसमोर म्हणण्यापूर्वी व म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतं  किंवा तुमच्या भावना काय असतात त्याचे वर्णन करू शकाल का? त्या लिहून काढा तीन परिच्छेदामध्ये जसं कि, “ सादरकरण्या आधी, दरम्यान आणि नंतर.

मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 5 & 6*

*थीम* : निसर्ग त्याच्या सर्वात चांगल्या रूपामध्ये!

*पुस्तकाचे नाव*: उन्हातल्या पावसाचं गाणं

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3bPSuCU

*ऍक्टिव्हिटी* : 

पावसाला बोलावणाऱ्या गाण्याचे एक कडवं लिहा आणि घरातील वस्तूंचा वापर करुन ठेका / ताल देऊन ते गा. 

उदाहरणार्थ, तालात चमचे वाजवून , पेला किंवा ग्लासचा आवाज करून , टाळ्या वाजवून  इ. 

आपल्या ओळी गा आणि एक छोटा व्हिडिओ बनवा.