गोष्टींचा शनिवार

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 3 & 4*

*थीम* : माझ्या आसपास काय आहे?

*पुस्तकाचे नाव*: अनूला काय काय दिसतं?

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2NEOZHr

*ऍक्टिव्हिटी* : 

आपल्या मित्राला घराभोवती असलेल्या एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यास सांगा.

त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या वस्तूचे चित्र रेखाटा, ती वस्तू काय आहे?  एक छायाचित्र (फोटो) घ्या. 


मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : माझ्या आसपासची माणसे

*पुस्तकाचे नाव*: राणीचा शाळेतला पहिला दिवस!

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3uHcPD6

*ऍक्टिव्हिटी* :


आपले नाव, आपल्या शाळेचे नाव, आपण कोणत्या वर्गात आहात आणि आपल्या मित्रांसह खेळायचा आपला आवडता खेळ यासह स्वतःचा परिचय द्या.

*मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 7 & 8*

*थीम* : संमिश्र भावना

*पुस्तकाचे नाव*:  स्टेजची भीती

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3bIr3uE

*ऍक्टिव्हिटी* : 

प्रेक्षकांसमोर गाताना तुम्हाला आत्मविश्वास वाटतो की घाबरायला होतं? 

ते गाणे प्रेक्षकांसमोर म्हणण्यापूर्वी व म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतं  किंवा तुमच्या भावना काय असतात त्याचे वर्णन करू शकाल का? त्या लिहून काढा तीन परिच्छेदामध्ये जसं कि, “ सादरकरण्या आधी, दरम्यान आणि नंतर.

मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Mar 6*


*इयत्ता: 5 & 6*

*थीम* : निसर्ग त्याच्या सर्वात चांगल्या रूपामध्ये!

*पुस्तकाचे नाव*: उन्हातल्या पावसाचं गाणं

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3bPSuCU

*ऍक्टिव्हिटी* : 

पावसाला बोलावणाऱ्या गाण्याचे एक कडवं लिहा आणि घरातील वस्तूंचा वापर करुन ठेका / ताल देऊन ते गा. 

उदाहरणार्थ, तालात चमचे वाजवून , पेला किंवा ग्लासचा आवाज करून , टाळ्या वाजवून  इ. 

आपल्या ओळी गा आणि एक छोटा व्हिडिओ बनवा.

No comments:

Post a Comment