मोबाईल बेस्ड शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा

 📽📽📽📽📽📽📽

🆓🆓🆓🆓🆓🆓🆓

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

            *आयोजित*

*मोबाईल बेस्ड शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा*

*दि.२६ मे ते २८ मे २०२१*

📽📽📽📽📽📽📽

════◄••❀••►═══

*🎦 कार्यशाळेचा प्रोमो व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/yGhBb5QOnPI

════◄••❀••►═══

*🎦 कार्यशाळेचे स्वरूप -*

दररोज सकाळी ९.०० वा. कार्यशाळेच्या १ किंवा २ रेकॉर्डेड व्हिडिओंची लिंक आपल्याला ग्रुपमध्ये दिली जाईल.

════◄••❀••►═══

*🎦कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?*-

व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग.

व्हिडिओ एडिटिंग.

व्हिडिओ मेकिंग.

व्हिडिओ मिक्सिंग.

════◄••❀••►═══

*🎦 कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल ?*-- 

तीन दिवस दररोज कार्यशाळेचा व्हिडिओ पाहण्यासाठी १०-१५ मि. वेळ दयावा लागेल.


दररोज सांगितलेल्या भागावर ३० मि.सराव करावा लागेल.

════◄••❀••►═══

*🎦 कार्यशाळेची फी -*  

            *मोफत*

════◄••❀••►═══

*🎦 कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी काय करायचे* -

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आपणाला कार्यशाळेच्या Whats app ग्रुपला जॉईन व्हावे लागेल.

*Whats app* ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/BZtlb3jQZGhLW21URdaMy9

════◄••❀••►═══

*शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेच्या सुवर्णसंधीचा सर्व शिक्षक बंधुभगिनीनी लाभ घ्यावा ही विनंती.*

════◄••❀••►═══

              *संपर्क*

 *श्री. धनंजय अ. कुलकर्णी*

   *मो.नं.9922638598*

🎦🎦🎦🎦🎦🎦🎦

No comments:

Post a Comment