आज दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी(दरुज) ता.खटाव , जि.सातारा येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर फक्त पाचच पालक आमंत्रित केले होते . शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री मंगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री चंद्र्कांत पवार, तसेच श्री अंकुश पवार उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सजगणे मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले .शाळेतील उपशिक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले व अशाप्रकारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
- Home
- ज्ञानरचनावाद
- प्रज्ञाशोध प्रश्नपत्रिका
- सुविचार संग्रह
- बालगीते
- देशभक्तीपर गीते
- बोधकथा pdf
- डाउनलोड विभाग
- समूहगीते
- प्रार्थना
- Excel शीट्स
- शासननिर्णय
- शिष्यवृत्ती मुख्य परीक्षा फेब्रुवारी २०१७ ते २०२० पेपर
- आकारीक चाचणी १ प्रश्नपत्रिका
- आकारीक चाचणी २ प्रश्नपत्रिका
- संकलित प्रश्नपत्रिका
- मूल्यमापन नोंदी PDF
- विषय इंग्रजी इ ४ थी ऑनलाईन चाचणी
- विषय - मराठी इयत्ता ४ थी ऑनलाईन चाचणी
- विषय - गणित इ ४ थी ऑनलाईन चाचणी
- दिनविशेष
- इयत्ता २ री मराठी सर्व कविता mp3
- इयत्ता ४ थी मराठी कविता mp3
- इयत्ता ३ री मराठी कविता mp3
- इयत्ता १ ली ते ७ वी कृतीपत्रिका (प्रथम सत्र भाग १ व २ )
- इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी गणित सराव पेपर
- इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव...
- इयत्ता ४ थी मराठी गणित सराव पेपर
- इयत्ता ४ थी इंग्रजी बुद्धिमत्ता शिष्यवृत्ती सराव पेपर
स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२०
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी(दरुज) ता.खटाव , जि.सातारा येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर फक्त पाचच पालक आमंत्रित केले होते . शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री मंगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री चंद्र्कांत पवार, तसेच श्री अंकुश पवार उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सजगणे मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले .शाळेतील उपशिक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले व अशाप्रकारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment