[18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*
*इयत्ता:* 1 & 2
*थीम :* चला निसर्गात!
*पुस्तकाचे नाव:* कामसू मुंग्या
*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3lVpYCV
*ऍक्टिव्हिटी :*
रंगात बोटं बुडवून कागदावर मुंग्यांचं चित्रं काढा. एखादा मोठा चार्ट पेपर घ्यायचा. काळ्या रंगात बोटं बुडवून मुलांनी मुंग्यांची रांग काढायची आणि नंतर त्यांना पाय, डोळे काढायचे. शिवाय मुग्यांना खायला काय आवडतं याची यादी तयार करा. ही यादी छोटी होईल की मोठी ?
शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत
*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग 080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*
[18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*
*इयत्ता:* 3 & 4
*थीम :* लढवा कल्पना!
*पुस्तकाचे नाव:* मीरा आणि अमीरा
*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/370lpTi
*ऍक्टिव्हिटी :*
हस्तकला - मुलांनी साबण किंवा चपातीच्या पिठाचा गोळा आणि काड्यापेटीतल्या काड्या घेऊन साळींदर हा प्राणी बनवायचा आहे. त्याला डोळे, तोंड काढून त्याची पिसं किंवा काटे मुलांना रंगवायला सांगा.
शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत
*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग 080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*
[18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*
*इयत्ता:* 5 & 6
*थीम :* वाचनाचा आनंद
*पुस्तकाचे नाव:* आजीची भन्नाट शोधमोहीम
*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3mZDI0P
*ऍक्टिव्हिटी :*
गुप्तहेराचं काय काम असतं? तुम्हाला एखादा प्रसिद्ध गुप्तहेर माहित आहे का?
*किंवा*
गुप्तहेर स्मरण खेळ: टेबलावरती शिक्षकांनी नेहमीच्या काही वस्तू पसरून ठेवाव्या.(पेन्सिल, विविध पुस्तके, खोडरबर, खडूचे तुकडे, बॉक्स, दोरा , बिस्कीट, दगड, पानांची डहाळी असं काहीही). या सगळ्या वस्तूंवर पांघरूण टाकायचं म्हणजे त्या वस्तू दिसणार नाहीत. मग ३० सेकंद ते काढून तेवढा वेळ मुलांना त्या वस्तू बघू द्याव्यात. मग पुन्हा झाकाव्या. आता मुलांना कागद आणि पेन्सिल द्या. दोन मिनिटात त्यांना आठवतील तेवढ्या वस्तूंची नावं त्यांनी कागदावर लिहायची. ज्याला सर्वात जास्त नावं आठवतील तो जिंकला.
शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत.
*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग 080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*
[18/12, 15:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Dec 19*
*इयत्ता:* 7 & 8
*थीम :* दुसऱ्या प्रदेशातल्या गोष्टी
*पुस्तकाचे नाव:* तीन रडे
*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3gra4it
*ऍक्टिव्हिटी :*
हस्तकला: पुस्तकातील १२ ते १४ या पानांवरची माहिती वाचून कागदाचा कंदील तयार करा.
*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग 080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*
No comments:
Post a Comment