गोष्टींचा शनिवार

 [05/02, 13:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Feb 6*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम :* मोठं होताना 

*पुस्तकाचे नाव:* कल्पनाची सायकल

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3tcZtxr

*ऍक्टिव्हिटी :*      

तुमच्या आवडत्या वाहनांची चित्रं काढा- १) दुचाकी २) तीन चाकी ३)चार चाकी. 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[05/02, 13:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Feb 6*

*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : कृती करा 

*पुस्तकाचे नाव*:  चिडकू-मिडकू

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3csXFKK

*ऍक्टिव्हिटी* :         

स्मायली जशा दिसतात तसे  आनंदी  आणि दुःखी चेहरे काढा. 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[05/02, 13:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Feb 6*

*इयत्ता: 7 & 8*

*थीम* : कलाकार आणि कारागीर

*पुस्तकाचे नाव*: बुली आणि वाघ

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3cqxhkR

*ऍक्टिव्हिटी* :      

पानं, फुलं, डहाळ्या आणि बारीक खडे वापरून वेगवेगळ्या आकाराच्या रांगोळ्या तयार करा. 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[05/02, 13:02] Pawar Madam Kp: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Feb 6*

*इयत्ता: 5 & 6*

*थीम* : गणिताचं वेड

*पुस्तकाचे नाव*: कमी की जास्त? अंदाज करूया मस्त!

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/36uAjkh

*ऍक्टिव्हिटी* :     

आकाशातल्या चांदण्या किंवा तुमच्या डोक्यावरचे केस मोजता येईल का? ते साधारण किती भरतील हे अंदाजाने सांगा. 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

No comments:

Post a Comment