⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝
              🅓.🅚'🅢.    🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛
          *विषय - मराठी*
            *इयत्ता दुसरी*
     *कविता- देवा तुझे किती*
https://youtu.be/BIAklBj0Lw8
    ━━━ • ✿ • ━━━
         *विषय - मराठी*
          *इयत्ता - तिसरी*
      *पाठ२- वासाची किंमत*
https://youtu.be/i4k6bJcaOrM

◆━━━▣✦▣━━━◆
     *विषय - मराठी*
  *इयत्ता -३री,४थी,५वी*
    *वाक्प्रचार व त्यांचे अर्थ*
https://youtu.be/JbyC4SeOGiE

*Please like and share and please....*
*subsribe My youtube channel.*
◆━━━▣✦▣━━━◆
  *Please visit my blog*
http://Pradnyadhan.blogspot.com     
﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
*Join my telegram channel* by following link
https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA
     ﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
*Please visit my facebook page* by following link.
https://www.facebook.com/Dhanukulkarni76/
     ﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
              *निर्मिती*
*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*
    उपशिक्षक शाळा पवारवाडी
      ( ता. खटाव जि. सातारा )
    संपर्क -9922638598
 🔴🟢🟠🔴🟢🟠🔴

स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२०




आज दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी(दरुज) ता.खटाव , जि.सातारा येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर फक्त  पाचच पालक आमंत्रित केले होते . शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री मंगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री चंद्र्कांत पवार, तसेच श्री अंकुश पवार उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सजगणे मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले .शाळेतील उपशिक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले व अशाप्रकारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 

Today's post

⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝
              🅓.🅚'🅢.    🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛
          *विषय - मराठी*
            *इयत्ता दुसरी*
     *कविता- देवा तुझे किती*
https://youtu.be/BIAklBj0Lw8
    ━━━ • ✿ • ━━━
         *विषय - मराठी*
          *इयत्ता - तिसरी*
      *पाठ२- वासाची किंमत*
https://youtu.be/i4k6bJcaOrM

◆━━━▣✦▣━━━◆
     *विषय - मराठी*
  *इयत्ता -३री,४थी,५वी*
    *वाक्प्रचार व त्यांचे अर्थ*
https://youtu.be/JbyC4SeOGiE

*Please like and share and please....*
*subsribe My youtube channel.*
◆━━━▣✦▣━━━◆
  *Please visit my blog*
http://Pradnyadhan.blogspot.com       
﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
*Join my telegram channel* by following link
https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA
     ﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
*Please visit my facebook page* by following link.
https://www.facebook.com/Dhanukulkarni76/
     ﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
              *निर्मिती*
*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*
    उपशिक्षक शाळा पवारवाडी
      ( ता. खटाव जि. सातारा )
    संपर्क -9922638598
 🔴🟢🟠🔴🟢🟠🔴

This week video

⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝
              🅓.🅚'🅢. 
 🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛
      *This week video*
     *शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
           *विषय - मराठी*
*१०१वाक्प्रचार व त्यांचे अर्थ*
    ━━━ • ✿ • ━━━
Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/JbyC4SeOGiE
◆━━━▣✦▣━━━◆
video आवडल्यास Like and Share करायला विसरू नका.
please , please ...
*subsribe My youtube channel.*
◆━━━▣✦▣━━━◆
  *Please visit my blog*
  http://Pradnyadhan.blogspot.com       
﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
*Join my telegram channel* by following link
https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA
     ﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
*Please visit my facebook page* by following link.
https://www.facebook.com/Dhanukulkarni76/
     ﹏﹏﹏✪✭✪﹏﹏﹏
              *निर्मिती*
*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*
    उपशिक्षक शाळा पवारवाडी
      ( ता. खटाव जि. सातारा )
    संपर्क -9922638598
 🔴🟢🟠🔴🟢🟠🔴

संख्यांचा चढता -उतरता क्रम

      ⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝
              🅓.🅚'🅢.    
     🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛
           *इयत्ता ३री /४ थी*
         *विषय - गणित*
*संख्यांचा चढता उतरता क्रम*
    ━━━ • ✿ • ━━━
Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/5qcoJYTp8fo
◆━━━▣✦▣━━━◆
video आवडल्यास Like and Share करायला विसरू नका.
please , please ...
*subsribe My youtube channel.*
◆━━━▣✦▣━━━◆
Join my telegram
channel .
   https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA
      ________❂________
             *निर्मिती*
*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*
    उपशिक्षक शाळा पवारवाडी
      ( ता. खटाव जि. सातारा )
    संपर्क -9922638598
 🔴🟢🟠🔴🟢🟠🔴

संख्यांचा लहान मोठेपणा इ.३री / ४थी

⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝⚝
            🅓.🅚'🅢. 
  🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛
           *इयत्ता ४ थी*
         *विषय - गणित*
*१.संख्यांचा लहान मोठेपणा*
    ━━━ • ✿ • ━━━
Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/hZtud8Mco3k
◆━━━▣✦▣━━━◆
video आवडल्यास Like and Share करायला विसरू नका.
please , please ...
*subsribe My youtube channel.*
◆━━━▣✦▣━━━◆
               *निर्मिती*
*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*
    उपशिक्षक शाळा पवारवाडी
      ( ता. खटाव जि. सातारा )
    संपर्क -9922638598
 🔴🟢🟠🔴🟢🟠🔴

ऑनलाइन चाचणी क्र . ९ विषय - मराठी घटक - म्हणी

कृपया आपला योग्य इ मेल  आय डी टाईप करा . चाचणी सबमीट केल्यानंतर जर आपल्याला ७० % गुण मिळाले तर आपण दिलेल्या इ मेल वर आपल्याला प्रमाणपत्र पाठविले जाईल।
इ.४थी मराठी चाचणी क्र.९
घटक - म्हणी गुण - ३०

निर्मिती -श्री.धनंजय कुलकर्णी मो..नं.-९९२२६३८५९८
Email address *

विदयार्थ्याचे नाव *

Your answer
शाळेचे नाव - *

Your answer
इयत्ता - *
जिल्हा - *
तालुका - *
१)' विचार न करता बोलणे ' या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती ? *
2 points


आपला हात जगन्नाथ

उचलली जीभ लावली टाळ्याला

बळी तो कान पिळी

नाकापेक्षा मोती जड
२) 'सतत छळ होणे ' या अर्थाची म्हण कोणती ? *
2 points


उठता लाथ बसता बुक्की

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.

शेंडी तुटो की पारंबी तुटो .

डोळ्यात केर कानात फुंकर .
३)' पाचामुखी परमेश्वर ' या म्हणीचा अर्थ खालील पैकी कोणता ? *
2 points


वाटेल ते बोलणे

पुष्कळ पराक्रम गाजवणे.

बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे .

खात्रीपूर्वक सांगणे.
४) 'बैल गेला आणि झोपा केला ' या म्हणीचा अर्थ खालील पैकी कोणता ? *
2 points


गरज निर्माण झाल्यावर प्रयत्न करणे.

कमी दर्जाच्या गोष्टीला जास्त महत्व देणे.

बाहेरून मोठा मात्र कृती शून्य .

नुकसान झाल्यावर उपाययोजना करणे .
५) ' री दे री ता व ला त्या को मा ण ' ही अक्षरे योग्य क्रमाने जुळवून म्हण तयार करा व योग्य पर्याय निवडा . *
2 points


आडला हरी गाढवाचे पाय धरी.

दैव देते कर्म नेते.

देव तारी त्याला कोण मारी .

आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना.
६) पुढील म्हणीच्या अर्थाची जुळी म्हण शोधा . ' अड्ला हरी गाढवाचे पाय धरी. ' *
2 points


गाढवाचा नांगर फिरवणे .

गाढवाला गुळाची चव काय .

प्रसंग पडे बाका तर गाढवाला म्हणे काका .

काखेत कळसा अन गावाला वळसा .
७)' वरातीमागून घोडे .'ही म्हण खालीलपैकी कोणत्या प्रसंगात योग्य ठरेल ? *
2 points


वरातीच्या मागे घोडे चालले होते.

वरातीमध्ये घोडे सहभागी झाले होते .

राजू नियमितपणे अभ्यास करतो.

परीक्षा संपल्यावर राजूने अभ्यासाला सुरुवात केली .
८) ' उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ' या म्हणीला समानार्थी म्हण शोधा . *
2 points


नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने

झाकली मूठ सव्वा लाखाची .

पी हळद हो गोरी .

डोळ्यात केर कानात फुंकर .
९) रिकाम्या जागी योग्य म्हण निवडा. 'रमेश नेहमी चुका करतो पण दोष मात्र गणेशलाच देतो म्हणतात ना -------------------' *
2 points


चोराच्या मनात चांदणे

ज्याच्या हाती ससा तो पारधी .

चोराच्या उलट्या बोंबा .

अति तेथे माती .
१०)' पळसाला पाने तीनच ' या म्हणीच्या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा . *
2 points


उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग .

चार दिवस सासूचे , चार दिवस सुनेचे .

घरोघरी मातीच्या चुली .

एका हाताने टाळी वाजत नाही.
११) 'लाभासाठी घाणेरडे काम करणे. 'या अर्थाची योग्य म्हण निवडा. *
2 points


आवळा देवून कोहळा काढणे .

आयत्या पिठावर रेघा ओढणे .

तुपाच्या आशेने उष्टे खाणे.

दही खाऊ मही खाऊ करणे.
१२) घरातल्या गड्यानेच घरात चोरी केली , म्हणतात ना ---------- *
2 points


कुंपणानेच शेत खाणे

पुढच्यास ठेच मागचा शहाणा.

नाचता येईना अंगण वाकडे.

चोराच्या उलट्या बोंबा .
१३) एकदा राजुचा अपघात झाला आहे , तरी तो गाडी भरधाव वेगाने पळवतोय यालाच म्हणतात -------------------------. *
2 points


खायला काळ भुईला भार .

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही .

गरजवंताला अक्कल नसते .

देव तारी त्याला कोण मारी .
१४) 'तळपायाची आग मस्तकाला जाणे .' या म्हणीचा अर्थ खालील पैकी कोणता ? *
2 points


खात्रीपूर्वक सांगणे .

कोणाला कधी काहीही न देणे .

अतिशय संताप येणे .

भीक मागण्याची वेळ येणे .
१५) ' पा ला ळ ण्या फा ळा ख ट थ ख ळ उ र ' ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण म्हण तयार करा . *
2 points


उचलली जीभ लावली टाळ्याला .

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग .

उथळ पाण्याला खळखळाट फार .

खायला काळ भुईला भार .
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy