लिंग बदल भाग २

 ☸️☸️☸️🕉️☸️☸️☸️           

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

 *शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

        *विषय - मराठी*

      *लिंगबदल भाग २*

       *चित्रमय स्वरुपात*

      ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/wqsCAT4LDEo

     ━━━▣✦▣━━━

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

Std 5 th scholarship practice paper

🥇🥈🥉💯🥇🥈🥉
    *D.k's.Blog निर्मित*
*शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी)*
     *सराव प्रश्नपत्रिका*
─━━━⊱✿⊰━━━─
*आपल्यापाल्याला,विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी करण्यासाठी ६००० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश.* pradnyadhan.blogspot.com या माझ्या ब्लॉगला भेट द्या.
प्रश्नपत्रिका *डाऊनलोड* करून *प्रिंट* काढा व सराव घ्या.
════◄••❀••►═══
*मराठी व गणित सराव पेपरसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_2.html
════◄••❀••►═══
*इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव पेपरसाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_49.html
════◄••❀••►═══
*मुख्य परीक्षा पेपर (फेब्रुवारी 2017 ते फेब्रुवारी 2020) साठी खालील लिंकवर क्लिक करा.*
https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_80.html
════◄••❀••►═══
       *निर्मिती व संकलन*
*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*
   उपशिक्षक शाळा पवारवाडी
   ता. खटाव, जि. सातारा
  *मो.9922638598*
🔰🔰🔰💯🔰🔰🔰

Scholarship practice paper

 ▣▩▩▣▣▩▩▣▩▩▣

     🅓.🅚'🅢 🅱️🅛🅞🅖

 *शिष्यवृत्ती परीक्षा तयारी* 

*इ.४थी शिष्यवृत्तीतयारीसाठी सराव प्रश्नपत्रिका*

*७५०० पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव उत्तरपत्रिकांसह*

◆━━━▣✦▣━━━◆

*इ.४थी 'मराठी गणित शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ' डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_53.html

◆━━━▣✦▣━━━◆

*इ.४थी ' इंग्रजी बुद्धीमत्ता शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ' डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .*

https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_34.html

 ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬

            *संकलन*

*श्री धनंजय अ. कुलकर्णी*

उपशिक्षक .पवारवाडी शाळा

ता. खटाव जि.सातारा

*संपर्क .9922638598*

    ✿✿✿✿✿✿✿✿

विषय गणित सामान्य ज्ञान

 📖✍️ *संख्या वाचा व लिहा.*

*व्यवहारात काही संख्यांचे वाचन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उदा.* *२५० ही संख्या दोनशे पन्नास* *अशी न वाचता ती अडीचशे अशी वाचतात.*

*१२५ = सव्वाशे*

*२२५ = सव्वा दोनशे* 

*३२५ = सव्वा तीनशे*

*४२५ = सव्वा चारशे*

*५२५ = सव्वा पाचशे* 

*६२५ = सव्वा सहाशे* 

*७२५ = सव्वा सातशे* 

*८२५ = सव्वा आठशे* 

*९२५ = सव्वा नऊशे* 

---------------------------------------

*१५० = दीडशे* 

*२५० = अडीचशे* 

*३५० = साडे तीनशे* 

*४५० = साडे चारशे*

*५५० = साडे पाचशे* 

*६५० = साडे सहाशे* 

*७५० = साडे सातशे* 

*८५० = साडे आठशे*

*९५० = साडे नऊशे*

---------------------------------------

*१७५ = पावणे दोनशे* 

*२७५ = पावणे तीनशे* 

*३७५ = पावणे चारशे* 

*४७५ = पावणे पाचशे* 

*५७५ = पावणे सहाशे* 

*६७५ = पावणे सातशे* 

*७७५ = पावणे आठशे* 

*८७५ = पावणे नऊशे*

General knowledge

 ❄️❄️❄️❄️❄️❄️❄️   

*सामान्यज्ञान प्रश्नावली*

*१) समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते ?*

*उत्तर -- फॅदोमीटर* 

--------------------------------------------------

*२) तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?*

*उत्तर -- थर्मामीटर*

--------------------------------------------------

*३) हृदयाची स्पंदने मोजण्याचे उपकरण कोणते ?*

*उत्तर -- स्टेथेस्कोप* 

--------------------------------------------------

*४) विमानाचा शोध कोणी लावला ?*

*उत्तर -- राईट बंधू* 

--------------------------------------------------

*५) सायकलचा शोध कोणी लावला ?*

*उत्तर -- मॅकमिलन*

---------------------------------------------------

*६) रेडिओचा शोध कोणी लावला ?*

*उत्तर -- मार्कोनी* 

--------------------------------------------------

*७) अंधांसाठी लिपीचा शोध कोणी लावला ?*

*उत्तर -- लुईस ब्रेल*

--------------------------------------------------

*८) ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?*

*उत्तर -- लुईस ब्रेल* 

--------------------------------------------------

*९) भारतीय क्षेपणशास्त्राचे जनक कोणास म्हणतात ?*

*उत्तर -- डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम*

--------------------------------------------------

*१०) भारतीय उद्योगांचे जनक कोणास म्हणतात ?*

*उत्तर -- जमशेदजी टाटा* 

--------------------------------------------------

*११) स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला ?*

*उत्तर -- रेने लैनक*

--------------------------------------------------

*१२) पोलिओची लसचा शोध कोणी लावला ?*

*उत्तर -- डाॅ. साल्क व सबीन* 

====================

  🥇🥈🥉🎖️🥇🥈🥉

गोष्टींचा शनिवार

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता:* 5 & 6

*थीम :* गणिताचं वेड

*पुस्तकाचे नाव:* दम-ए-दम बिर्याणी!

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/39jAQpV

*ऍक्टिव्हिटी :*     

अ) तीन किंवा चार मुलांचा एक याप्रमाणे मुलांचे गट करा. 

ब) त्यांना कोणता पदार्थ बनवता  येतो हे त्यांना विचारून त्यापैकी एक पदार्थ निश्चित करता येईल.  

क) नंतर मुलांनी त्या पदार्थाची पाककृती प्रमाणासह लिहायची आहे. (कप, वाटी, चमचा, डाव अशी मापे वापरून.)

ड) जर हा पदार्थ सगळ्या वर्गासाठी बनवायचा ठरवलं तर किती प्रमाणात तो वाढवावा लागेल? मग नव्या प्रमाणांसह ती  पाककृती  पुन्हा लिहून काढायची.  

शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*:

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता:* 1 & 2

*थीम :* कृती करा 

*पुस्तकाचे नाव:*  गप्पूला येईना नाचता

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3bt0X00

*ऍक्टिव्हिटी :*         

गप्पू सारखं नाचायला तुम्हालाही आवडतं ना? 

एखाद्या बालगीतावर किंवा स्थानिक भाषेतील गाण्यावर वर्गातल्या  मुलांनी एकत्र नाच करायचा आहे. शिक्षकांनी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढून पाठवावे."

शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता: 7 & 8*

*थीम :* कलाकार आणि कारागीर

*पुस्तकाचे नाव:* बिजूने विणली जादू

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/2Lbl34v

*ऍक्टिव्हिटी :*      

तुमच्या ड्रेससाठी लागणारं  कापड कसं  बनतं ? कोणकोणत्या ठिकाणाहून हे कापड येतं?  शिवणकाम , भरतकाम यांचा समावेश असलेला एखादा हस्तकला उपक्रम वर्गात घ्यावा. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत.*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम :* मोठं होताना 

*पुस्तकाचे नाव:* बाबाच्या मिश्या

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3brsUW9

"*ऍक्टिव्हिटी :*      

तुम्ही किती प्रकारच्या आणि केवढ्या आकाराच्या मिश्या बघितल्या आहेत?

पर्याय #१ : तीन किंवा चार मुलांचा एक याप्रमाणे गट करून वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्यांची चित्रं  काढायची. ज्या गटानं वेगळ्या आणि चांगल्या मिश्या काढल्या असतील तो गट जिंकला.

पर्याय #२ : दोन मुलांचा एक याप्रमाणे गट करून, प्रत्येक गटानं एक चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीवर एखाद्या वस्तूचे नाव लिहिलेले असेल. त्या वस्तूसारखी दिसणारी मिशी कागदावर पेंन्सिलने काढायची. (सुई, अळी , दोरी, छत्री, काठी, झाडाचे पान, नूडल अशा प्रकारच्या वस्तू)

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

कान्याची ओळख

 📕📗📘📙📕📗📙

*चला शिकूया एका दिवसात एक अक्षर व्हिडीओमालिका*            

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

        *इयत्ता १ ली*

        *विषय - मराठी*

      *' कान्या' ची ओळख*

  *Video and worksheet*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/44N299cpbbM

    ━━━▣✦▣━━━

* कान्या ची सराव worksheet* 

*डाऊनलोड करण्यासाठी* *खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/worksheet.html

     ━━━▣✦▣━━━

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

📙📗📕📙📗📕📗

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

ल ची ओळख

 🧶🪵🍭🩸🍅🌶️🛑

*चला शिकूया एका दिवसात एक अक्षर व्हिडीओमालिका*            

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

        *इयत्ता १ ली*

        *विषय - मराठी*

      *' ल ' ची ओळख*

  *Video and worksheet*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/aeoL6RimzX0

    ━━━▣✦▣━━━

*ल ची सराव worksheet* 

*डाऊनलोड करण्यासाठी* *खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/worksheet.html

     ━━━▣✦▣━━━

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

🧶🪵🍭🩸🍅🌶️🛑

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

आ ची ओळख

 🚆🪞🔥🥭8️⃣🏮🌌

*चला शिकूया एका दिवसात एक अक्षर व्हिडीओमालिका*            

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

        *इयत्ता १ ली*

        *विषय - मराठी*

      *' आ ' ची ओळख*

  *Video and worksheet*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/oe5NKwEkZ50

    ━━━▣✦▣━━━

*'आ 'ची सराव worksheet* 

*डाऊनलोड करण्यासाठी* *खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/worksheet.html

     ━━━▣✦▣━━━

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.👍♾️➡️🔔

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

🚆🪞🔥🥭8️⃣🏮🌌

गोष्टीचा शनिवार ९वा आठवडा

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 5 & 6*

*थीम* : वाचनाचा आनंद 

*पुस्तकाचे नाव*: जादूची दुर्बीण

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2K3F5wT

*ऍक्टिव्हिटी* :     

या गोष्टीमध्ये  जे नवे प्राणी किंवा पक्षी आहेत त्यांची यादी बनवा. त्यांचं  चित्रही काढा.

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम :* लढवा कल्पना!

*पुस्तकाचे नाव:* बुजगावण्यांची वरात

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/370ztMN

*ऍक्टिव्हिटी :*      

एखाद्या नाटुकल्याच्या रूपात ही गोष्ट सादर करा. वर्गात त्या ओळी वाचून, त्याप्रमाणे हालचाली आणि अभिनय करून. किंवा मग बुजगावणी ,कपडे अशा गोष्टींचा वापर करून नाटुकलं बसवा.

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : चला निसर्गात!

*पुस्तकाचे नाव*:  गोबीचा कर्कश्श आवाजाचा जानी दोस्त

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2VSbMjk

*ऍक्टिव्हिटी* :         

दोघा-दोघांच्या गटात मुलांची विभागणी करा. आपल्यामधले चांगले गुण  कोणते याची चर्चा मुले आपापसात करतील. त्यानंतर आपण या गुणांचा वापर आपल्या जोडीमधील दुसऱ्या मुलासाठी कसा करता येईल हे सांगायचे आहे. 

किंवा  

गोबी आणि त्याचा जवळचा मित्र खेळत आहेत असे चित्र काढा. 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

*मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 7 & 8*

*थीम* :  दुसऱ्या प्रदेशातल्या गोष्टी 

*पुस्तकाचे नाव*: अतिशहाणा गस

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/36WUBnc

*ऍक्टिव्हिटी* :      

 तुम्ही स्वतःचं  वायकिंग  किंवा समुद्र-लुटारू जहाज तयार करू शकता. या गोष्टीच्या पुस्तकातील पान  क्रमांक  १३ ते १५  वरील सूचना वाचा आणि तयार करा. त्याचा फोटो काढून पाठवा.

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

म ची ओळख

 🐊🐟🐒🦚🌽🐱🛕

*चला शिकूया एका दिवसात एक अक्षर व्हिडीओमालिका*            

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

        *इयत्ता १ ली*

        *विषय - मराठी*

      *' म ' ची ओळख*

  *Video and worksheet*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/SY5zd0wYxkc

    ━━━▣✦▣━━━

*म ची सराव worksheet* 

*डाऊनलोड करण्यासाठी* *खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/worksheet.html

     ━━━▣✦▣━━━

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

क ची ओळख

 🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

        *इयत्ता १ ली*

        *विषय - मराठी*

      *' क ' ची ओळख*

  *Video and worksheet*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/MXNr_sArXro

    ━━━▣✦▣━━━

*क ची सराव worksheet* 

*डाऊनलोड करण्यासाठी* *खालील लिंकवर क्लिक करा.*

https://pradnyadhan.blogspot.com/p/worksheet.html

     ━━━▣✦▣━━━

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

✦✦✦✿✦✦✦✿✦✦✦

सामान्यज्ञान प्रश्नावली

 ✦✦✦✿✦✦✦✦✿✦✦✦

         *D.K's. Blog* 

*सामान्यज्ञान प्रश्नावली*

*१) ' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?*

*उत्तर -- नर्मदा* 

-------------------------------------------------------

*२) ' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?*

*उत्तर -- यमुना* 

-----------------------------------------------------

*३) ' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?*

*उत्तर -- कोयना* 

------------------------------------------------------

*४) ' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?*

*उत्तर -- बोरिवली ( मुंबई )*

-----------------------------------------------------

*५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?*

*उत्तर -- चंद्रपुर* 

------------------------------------------------------

*६) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?*

*उत्तर -- ७२० कि. मी.*

------------------------------------------------------

*७) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?*

*उत्तर -- पुणे*

-------------------------------------------------------

*८) ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?*

*उत्तर -- प्रवरा*

------------------------------------------------------

*९)पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?*

*उत्तर -- सातपाटी* 

-------------------------------------------------------

*१०) ' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?*

*उत्तर -- आसाम* 

------------------------------------------------------

*११) अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?*

*उत्तर -- धुळे* 

-----------------------------------------------------

*१२) महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?*

*उत्तर -- साल्हेर* 

✦✦✦✿✦✦✦✦✿✦✦✦

Today's New video

 *Today's new video*

 ✡✡✡⍟✡✡✡

              🅓.🅚'🅢.    

🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

 *शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

      *विषय - मराठी*

           *घटक-लिंग*

       *(प्रकार व नियम)*

    ━━━ • ✿ • ━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/rmq5ItEb6cU

◆━━━▣✦▣━━━◆

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

please , please ...

*subsribe My youtube channel.*(यापूर्वी subscribe केले नसल्यास)

https://www.youtube.com/c/DKsEduchannel

◆━━━▣✦▣━━━◆

  *Please visit my blog*

http://Pradnyadhan.blogspot.com        

━━━━▣✦▣━━━━

*Join my telegram channel* 

by following link

https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA

━━━━▣✦▣━━━━

*Please visit my facebook page*

 by following link.

https://www.facebook.com/Dhanukulkarni76/

  ━━━━▣✦▣━━━━

गणित प्रश्नावली .

 *१ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्न*

🔹 *प्रश्न वाचा व सोडवा . /उत्तरे लिहा.*

*१) १  ते  १००  या संख्यांमध्ये एककस्थानी  ० असलेल्या एकूण संख्या किती आहेत ?*

*उत्तर -----------------*

------------------------------------------------------------

*२) १  ते  १०० या संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*उत्तर -----------------*

------------------------------------------------------------

*३) १  ते  १००  या संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*उत्तर -------------*

------------------------------------------------------------

*४) १  ते  १००  या संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*उत्तर -------------------*

------------------------------------------------------------

*५) १  ते  १००  या संख्यांमध्ये दशक स्थानी  ९  असलेल्या एकूण संख्या कोणती आहेत ?*

*उत्तर ------------------

*६)  ११  ते  १०० पर्यंतच्या किती संख्यांच्या दशकस्थानी ० हा अंक असतो ?*

*उत्तर ----------------*

------------------------------------------------------------

*७)  १  ते  १००  या संख्यांमध्ये  ५ हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो ?*

*उत्तर ----------------*

------------------------------------------------------------

*८)  १०  ते  ९९  पर्यंतच्या संख्यांमध्ये  ९  अंक किती वेळा येतो ?*

*उत्तर ----------------*

------------------------------------------------------------

*९)  १  ते  १००  या संख्यांमध्ये  ० हा अंक किती वेळा येतो ?*

*उत्तर ----------------*

------------------------------------------------------------

*१०)  १  ते  १००  पर्य॓तच्या संख्यांमध्ये सम संख्या एकूण किती आहेत ?*

*उत्तर ---------------*

------------------------------------------------------------

*११)  १०  ते  ९९  पर्यंतच्या संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*उत्तर --------------*

------------------------------------------------------------

*१२) एक अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती ?*

*उत्तर -------------*

General knowledge quiz

 *D.K's Blog* 

*सामान्यज्ञान प्रश्नावली*

http://pradnyadhan.blogspot.com/?m=1

*१) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?*

*उत्तर -- कविता राऊत*

----------------------------------------------------------

*२) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?*

*उत्तर -- पी. टी. उषा* 

----------------------------------------------------------

*३) ' अंजली भागवत ' ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?*

*उत्तर -- नेमबाजी*

----------------------------------------------------------

*४) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

*उत्तर -- बॅडमिंटन*

----------------------------------------------------------

*५) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?*

*उत्तर -- लाॅन टेनिस* 

----------------------------------------------------------

*६) भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला कोण ?*

*उत्तर -- इंदिरा गांधी* 

----------------------------------------------------------

*७) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*

*उत्तर -- बाॅक्सिंग* 

----------------------------------------------------------

*८) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?*

*उत्तर -- प्रतिभाताई पाटील*

----------------------------------------------------------

*९) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

*उत्तर -- तिरंदाजी* 

----------------------------------------------------------

*१०) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

*उत्तर -- जलतरण*

----------------------------------------------------------

*११) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

*उत्तर -- बुध्दिबळ*

----------------------------------------------------------

*१२) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

*उत्तर -- वेट लिफ्टिंग*

----------------------------------------------------------

*१३) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?*

*उत्तर -- अनुताई वाघ* 

----------------------------------------------------------

*१४) 'कळ्यांचे दिवस व फुलांच्या राती ' हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?*

*उत्तर -- शांता शेळके*

----------------------------------------------------------

*१५) भारतातील पहिली महिला वैमानिक कोण ?*

*उत्तर -- प्रेमा माथुर*

----------------------------------------------------------

*१६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली महिला कोण ?*

*उत्तर -- सुश्मिता सेन*

----------------------------------------------------------

*१७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?*

*उत्तर -- कल्पना चावला* 

----------------------------------------------------------

*१८) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?*

*उत्तर -- बचेंद्री पाल*

----------------------------------------------------------

*१९) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?*

*उत्तर -- सावित्रीबाई फुले*

----------------------------------------------------------

*२०) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?*

*उत्तर -- लता मंगेशकर* 

----------------------------------------------------------

*२१) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?*

*उत्तर -- धावपटू*

============================

 *ब्लाॅगवर ' सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)*

👇

  http://pradnyadhan.blogspot.com/?m=1

स्वाध्याय उपक्रम ८ वा आठवडा

 *स्वाध्याय ८ आठवडा सुरू*

*आता स्वाध्याय अंतर्गत उर्दू माध्यम गणित विषय सुरू. सोबतच मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी, गणित आणि विज्ञान विषय उपलब्ध आहेत.  सोबतच UDISE सुद्धा SWADHYAY मध्ये एकत्रित केले गेले आहे.* आपल्या शाळांचा UDISE नंबर आपल्या विद्यार्थ्यांसोबत सामायिक किंवा शेअर करा जेणेकरुन आपण आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहू शकता आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करू शकता. 

*सर्व जिल्ह्यांसाठी एक ही लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही*

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -

*https://wa.me/918595524519?text=Namaskar*

*१४ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी SWADHYAY वर जोडले गेले आहेत.*

*महत्वाचे - विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या शिक्षकांकडून शाळेचा UDIES नंबर घ्या. जर आता नसेल तर शून्य आकडा लिहून स्वाध्याय पूर्ण करा. आणि हो, उर्दू माध्यम विद्यार्थ्यांनी गणित विषय संपल्यानंतर २ आकडा लिहून स्वाध्याय मधून बाहेर पडता येईल.*

गोष्टींचा शनिवार ९वा आठवडा

 [01/01, 20:49]  *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता:* 1 & 2

*थीम :* चला निसर्गात!

*पुस्तकाचे नाव:* थीम :  रानमांजर! रानमांजर!

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3n1nCDR

*ऍक्टिव्हिटी :*         

या पुस्तकात १५ रानमांजरांची ओळख करून दिलेली आहे. ती कशी दिसतात यावरून तुम्ही त्यांना काही मजेदार टोपण-नावे देऊ शकता का? कोणत्याही ३ ते ५ रानमांजरांना अशी नावे द्या. तेच नाव का द्यावे वाटले ते सांगून त्याचा व्हिडिओ करा. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[01/01, 20:49] : *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता:* 5 & 6

*थीम :* वाचनाचा आनंद 

*पुस्तकाचे नाव:* सगळ्यात उत्तम घर

*पुस्तकाची लिंक:* 

https://bit.ly/3n1nNz1

*ऍक्टिव्हिटी :*     

जर तुम्हाला वर्गात किंवा घरी मित्रांसाठी एखाद्या  गमतीदार स्पर्धेचे आयोजन करायला सांगितले तर ती कोणती स्पर्धा असेल?  परीक्षक म्हणून तुम्ही कोणाला बोलवाल? प्रत्येक मुलाला भाग घेऊन आपले कौशल्य दाखवता येईल अशी एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी शिक्षक किंवा पालक यांनी मदत करावी. त्याचा व्हिडिओ पाठवावा. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[01/01, 20:49]  *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम :* लढवा कल्पना!

*पुस्तकाचे नाव:* सुशीलाच्या रांगोळ्या

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3gsIxNo

*ऍक्टिव्हिटी :*      

पानं, फुलं, गुळगुळीत दगड यापैकी घरात किंवा शाळेत जे काही उपलब्ध असेल त्यातून एक सोपी रांगोळी काढा. नुसती गोल रांगोळी काढण्याऐवजी शिक्षकांनी मुलांना वेगवेगळे आकार सांगावेत. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[01/01, 20:49] : *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता:* 7 & 8

*थीम :*  दुसऱ्या प्रदेशातल्या गोष्टी 

*पुस्तकाचे नाव:* तीन फुकट

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/2Iv85gx

*ऍक्टिव्हिटी :*      

 या पुस्तकात ज्या प्रकारच्या टोप्या माणसांनी घातल्या आहेत तशी एक टोपी तयार करा. ही टोपी कशी तयार करायची त्याचे वर्णन पान १५ आणि १६ वर दिलेले आहे."