गोष्टींचा शनिवार

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता:* 5 & 6

*थीम :* गणिताचं वेड

*पुस्तकाचे नाव:* दम-ए-दम बिर्याणी!

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/39jAQpV

*ऍक्टिव्हिटी :*     

अ) तीन किंवा चार मुलांचा एक याप्रमाणे मुलांचे गट करा. 

ब) त्यांना कोणता पदार्थ बनवता  येतो हे त्यांना विचारून त्यापैकी एक पदार्थ निश्चित करता येईल.  

क) नंतर मुलांनी त्या पदार्थाची पाककृती प्रमाणासह लिहायची आहे. (कप, वाटी, चमचा, डाव अशी मापे वापरून.)

ड) जर हा पदार्थ सगळ्या वर्गासाठी बनवायचा ठरवलं तर किती प्रमाणात तो वाढवावा लागेल? मग नव्या प्रमाणांसह ती  पाककृती  पुन्हा लिहून काढायची.  

शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*:

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता:* 1 & 2

*थीम :* कृती करा 

*पुस्तकाचे नाव:*  गप्पूला येईना नाचता

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3bt0X00

*ऍक्टिव्हिटी :*         

गप्पू सारखं नाचायला तुम्हालाही आवडतं ना? 

एखाद्या बालगीतावर किंवा स्थानिक भाषेतील गाण्यावर वर्गातल्या  मुलांनी एकत्र नाच करायचा आहे. शिक्षकांनी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढून पाठवावे."

शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता: 7 & 8*

*थीम :* कलाकार आणि कारागीर

*पुस्तकाचे नाव:* बिजूने विणली जादू

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/2Lbl34v

*ऍक्टिव्हिटी :*      

तुमच्या ड्रेससाठी लागणारं  कापड कसं  बनतं ? कोणकोणत्या ठिकाणाहून हे कापड येतं?  शिवणकाम , भरतकाम यांचा समावेश असलेला एखादा हस्तकला उपक्रम वर्गात घ्यावा. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत.*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 16*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम :* मोठं होताना 

*पुस्तकाचे नाव:* बाबाच्या मिश्या

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3brsUW9

"*ऍक्टिव्हिटी :*      

तुम्ही किती प्रकारच्या आणि केवढ्या आकाराच्या मिश्या बघितल्या आहेत?

पर्याय #१ : तीन किंवा चार मुलांचा एक याप्रमाणे गट करून वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्यांची चित्रं  काढायची. ज्या गटानं वेगळ्या आणि चांगल्या मिश्या काढल्या असतील तो गट जिंकला.

पर्याय #२ : दोन मुलांचा एक याप्रमाणे गट करून, प्रत्येक गटानं एक चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीवर एखाद्या वस्तूचे नाव लिहिलेले असेल. त्या वस्तूसारखी दिसणारी मिशी कागदावर पेंन्सिलने काढायची. (सुई, अळी , दोरी, छत्री, काठी, झाडाचे पान, नूडल अशा प्रकारच्या वस्तू)

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

No comments:

Post a Comment