गोष्टीचा शनिवार ९वा आठवडा

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 5 & 6*

*थीम* : वाचनाचा आनंद 

*पुस्तकाचे नाव*: जादूची दुर्बीण

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2K3F5wT

*ऍक्टिव्हिटी* :     

या गोष्टीमध्ये  जे नवे प्राणी किंवा पक्षी आहेत त्यांची यादी बनवा. त्यांचं  चित्रही काढा.

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम :* लढवा कल्पना!

*पुस्तकाचे नाव:* बुजगावण्यांची वरात

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/370ztMN

*ऍक्टिव्हिटी :*      

एखाद्या नाटुकल्याच्या रूपात ही गोष्ट सादर करा. वर्गात त्या ओळी वाचून, त्याप्रमाणे हालचाली आणि अभिनय करून. किंवा मग बुजगावणी ,कपडे अशा गोष्टींचा वापर करून नाटुकलं बसवा.

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

 *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : चला निसर्गात!

*पुस्तकाचे नाव*:  गोबीचा कर्कश्श आवाजाचा जानी दोस्त

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2VSbMjk

*ऍक्टिव्हिटी* :         

दोघा-दोघांच्या गटात मुलांची विभागणी करा. आपल्यामधले चांगले गुण  कोणते याची चर्चा मुले आपापसात करतील. त्यानंतर आपण या गुणांचा वापर आपल्या जोडीमधील दुसऱ्या मुलासाठी कसा करता येईल हे सांगायचे आहे. 

किंवा  

गोबी आणि त्याचा जवळचा मित्र खेळत आहेत असे चित्र काढा. 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

*मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Jan 9*

*इयत्ता: 7 & 8*

*थीम* :  दुसऱ्या प्रदेशातल्या गोष्टी 

*पुस्तकाचे नाव*: अतिशहाणा गस

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/36WUBnc

*ऍक्टिव्हिटी* :      

 तुम्ही स्वतःचं  वायकिंग  किंवा समुद्र-लुटारू जहाज तयार करू शकता. या गोष्टीच्या पुस्तकातील पान  क्रमांक  १३ ते १५  वरील सूचना वाचा आणि तयार करा. त्याचा फोटो काढून पाठवा.

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग*   *080-6826-4448* *या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

No comments:

Post a Comment