गोष्टींचा शनिवार ९वा आठवडा

 [01/01, 20:49]  *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता:* 1 & 2

*थीम :* चला निसर्गात!

*पुस्तकाचे नाव:* थीम :  रानमांजर! रानमांजर!

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3n1nCDR

*ऍक्टिव्हिटी :*         

या पुस्तकात १५ रानमांजरांची ओळख करून दिलेली आहे. ती कशी दिसतात यावरून तुम्ही त्यांना काही मजेदार टोपण-नावे देऊ शकता का? कोणत्याही ३ ते ५ रानमांजरांना अशी नावे द्या. तेच नाव का द्यावे वाटले ते सांगून त्याचा व्हिडिओ करा. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[01/01, 20:49] : *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता:* 5 & 6

*थीम :* वाचनाचा आनंद 

*पुस्तकाचे नाव:* सगळ्यात उत्तम घर

*पुस्तकाची लिंक:* 

https://bit.ly/3n1nNz1

*ऍक्टिव्हिटी :*     

जर तुम्हाला वर्गात किंवा घरी मित्रांसाठी एखाद्या  गमतीदार स्पर्धेचे आयोजन करायला सांगितले तर ती कोणती स्पर्धा असेल?  परीक्षक म्हणून तुम्ही कोणाला बोलवाल? प्रत्येक मुलाला भाग घेऊन आपले कौशल्य दाखवता येईल अशी एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी शिक्षक किंवा पालक यांनी मदत करावी. त्याचा व्हिडिओ पाठवावा. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[01/01, 20:49]  *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम :* लढवा कल्पना!

*पुस्तकाचे नाव:* सुशीलाच्या रांगोळ्या

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/3gsIxNo

*ऍक्टिव्हिटी :*      

पानं, फुलं, गुळगुळीत दगड यापैकी घरात किंवा शाळेत जे काही उपलब्ध असेल त्यातून एक सोपी रांगोळी काढा. नुसती गोल रांगोळी काढण्याऐवजी शिक्षकांनी मुलांना वेगवेगळे आकार सांगावेत. 

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[01/01, 20:49] : *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | 02 Jan*

*इयत्ता:* 7 & 8

*थीम :*  दुसऱ्या प्रदेशातल्या गोष्टी 

*पुस्तकाचे नाव:* तीन फुकट

*पुस्तकाची लिंक:* https://bit.ly/2Iv85gx

*ऍक्टिव्हिटी :*      

 या पुस्तकात ज्या प्रकारच्या टोप्या माणसांनी घातल्या आहेत तशी एक टोपी तयार करा. ही टोपी कशी तयार करायची त्याचे वर्णन पान १५ आणि १६ वर दिलेले आहे."

*शिक्षक मुलांसाठी गोष्टीच्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सुसंगत बदल करण्यासाठी स्वतंत्र आहेत.*

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग   080-6826-4448 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

No comments:

Post a Comment