स्वाध्याय उपक्रम ८ वा आठवडा

 *स्वाध्याय ८ आठवडा सुरू*


*आता स्वाध्याय अंतर्गत उर्दू माध्यम गणित विषय सुरू. सोबतच मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी, गणित आणि विज्ञान विषय उपलब्ध आहेत.  सोबतच UDISE सुद्धा SWADHYAY मध्ये एकत्रित केले गेले आहे.* आपल्या शाळांचा UDISE नंबर आपल्या विद्यार्थ्यांसोबत सामायिक किंवा शेअर करा जेणेकरुन आपण आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहू शकता आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करू शकता. 


*सर्व जिल्ह्यांसाठी एक ही लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही*


सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -

*https://wa.me/918595524519?text=Namaskar*


*१४ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी SWADHYAY वर जोडले गेले आहेत.*


*महत्वाचे - विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या शिक्षकांकडून शाळेचा UDIES नंबर घ्या. जर आता नसेल तर शून्य आकडा लिहून स्वाध्याय पूर्ण करा. आणि हो, उर्दू माध्यम विद्यार्थ्यांनी गणित विषय संपल्यानंतर २ आकडा लिहून स्वाध्याय मधून बाहेर पडता येईल.*

No comments:

Post a Comment