शिष्यवृत्ती व्हिडिओ

 *Today's new video*

■□■□■□■□■□■

              🅓.🅚'🅢.    🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

     *शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

       *विषय - मराठी*

     *समानार्थी शब्द भाग१*       

 *२५ महत्वाचे प्रश्न प्रश्नावली*

    ━━━ • ✿ • ━━━

*प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, व पालक यांनी पाहिलाच पाहिजे असा सुंदर video* ..

Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/SZfZM8u-8T0

◆━━━▣✦▣━━━◆

video आवडल्यास *Like and Share* करायला विसरू नका.

please , please ...

*subsribe My youtube channel.*(यापूर्वी subscribe केले नसल्यास)


https://www.youtube.com/c/DKsEduchannel

◆━━━▣✦▣━━━◆

  *Please visit my blog*

http://Pradnyadhan.blogspot.com        

━━━━▣✦▣━━━━

*Join my telegram channel* 

by following link

https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA

━━━━▣✦▣━━━━

*Please visit my facebook page*

 by following link.

https://www.facebook.com/Dhanukulkarni76/

  ━━━━▣✦▣━━━━

              *निर्मिती*

*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*

    उपशिक्षक शाळा पवारवाडी

      ( ता. खटाव जि. सातारा )

    *संपर्क -9922638598*

 🎁🎁🎁🎆🎁🎁🎁

Today's new video

 ☸☸☸🕉☸☸☸

 *D.k's. Educhanel* 

            *निर्मित*

▩━━━━◈━━━━▩

   *मोबाईलमध्ये Google slides च्या माध्यमातून परिणामकारक presentation कसे तयार करावे?*

━━━━ • ✿ • ━━━━

*Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://youtu.be/-3RZ1oyFiZ4

━━━━ • ✿ • ━━━━

व्हिडिओ आवडल्यास *like and share* करा.

चॅनल ला *subscribe* करा.(subscribe केले नसल्यास)

━━━━◇◆◇━━━━

           *निर्मिती*

*श्री धनंजय अ. कुलकर्णी*

  उपशिक्षक शाळा पवारवाडी

  ता.खटाव, जि. सातारा.

*मो. न.9922638598*

 ☸☸☸🕉☸☸☸

गोष्टींचा शनिवार 28 November

 [28/11, 12:19] Dhananjay Kulkarni: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Nov 28*


*इयत्ता: 7 & 8*

*थीम* :  विज्ञान आणि तंत्रज्ञान 

*पुस्तकाचे नाव*: टेलिफोन आपला स्मार्ट सोबती

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2J68Lcg

*ऍक्टिव्हिटी* :      

संवादाची जी विविध माध्यमे आहेत त्यांची तुलना करा. टेलिफोन विरुद्ध मोबाईल विरुद्ध पत्रं. मेसेज विरुद्ध व्हॉटस ऍप. या सर्वांचे फायदे आणि तोटे यांची यादी करा. 


किंवा


पुस्तकाच्या शेवटी दिलेला कृती-उपक्रम करून बघा.


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[28/11, 12:19] Dhananjay Kulkarni: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Nov 28*


*इयत्ता: 3 & 4*

*थीम* : चला, खळखळून हसू!

*पुस्तकाचे नाव*: अवखळ डुकरू

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3kThxHt

*ऍक्टिव्हिटी* :      


तुम्ही एखादा प्राणी पाळला आहे का? त्याचं नाव काय? त्याचं चित्रं काढा आणि त्या चित्राचा फोटो काढून पाठवा. 


*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[28/11, 12:19] Dhananjay Kulkarni: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Nov 28*


*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : रंग, माप आणि आकार

*पुस्तकाचे नाव*: मनीमाऊचा त्रिकोण आणि षट्कोन

*पुस्तकाची लिंक*:  https://bit.ly/2IZzIOA

*ऍक्टिव्हिटी* :         


या पुस्तकात दाखवलेले विविध आकार ओळखा. तुमच्या आसपास यापैकी कोणते आकार तुम्हाला दिसतात? 



*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

Nishtha registration

 🌈 *NISHTHA ONLINE प्रशिक्षण नोंदणी कशी करावी?*

🌀 सर्वप्रथम प्ले स्टोर वरून दीक्षा ॲप डाऊनलोड करून घ्या.

🌀 त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा

🌀 त्यानंतर I AM A TEACHER असे निवडा

WITH MAHARASHTRA STATE असे निवडा व SUBMIT बटन वर क्लिक करा

🌀त्यानंतर 

*BORAD* मध्ये STATE (MAHATASHTRA) असे निवडा

*माध्यम* आपण ज्या माध्यमांसाठी शिकवता ते माध्यम निवडा

*इयत्ता* आपण शिकवत असलेल्या इयत्ता निवडा (आपण एकापेक्षा जास्त इयत्ता निवडू शकता)

त्यानंतर पुढे हे बटन क्लिक करा

याप्रमाणे आपण दीक्षा ॲप मध्ये प्रवेश कराल.

🌀 स्क्रीन वरील उजव्या हातावर असलेले *PROFILE* ह्या वर क्लिक करा

🌀 आपल्याला *लॉगिन* पेज वर रीडायरेक्ट केले जाईल.

🌀आपल्याकडे *G Mail चा email id* असल्यास *Sign In with Google* करा अथवा *Register* या वर क्लिक करा त्या नंतर आपण *Register on DIKSHA* ह्या पेज वर याल

🌀 ह्यात सर्व प्रथम *आपल्या जन्म तारखेचे वर्ष निवडा*

🌲 *आपले पूर्ण नाव टाका*

🌲 *प्राधान्याने G Mail id ने

         Register व्हा* 

🌲 *आपला पासवर्ड नव्याने      तयार करा*

(पासवर्ड लक्षात राहील असा तयार करावा)

🌲 *त्यानंतर व्हेरिफाय झाल्यावर आपण लॉगिन पेज वर याल*

🌲 *लोगिन साठी आपला रजिस्टरड ईमेल आयडी व पासवर्ड टाका*

🌀 *Profile संपादित करा* ज्यात

🌲 *Board*

🌲 *माध्यम*

🌲 *इयत्ता* 

निवडा व जतन करा यावर क्लिक करा

🌀 त्यानंतर आपल्या *Unique DIKSHA ID* तयार होईल.

🌀 त्यानंतर तपशील सबमिट करा यावर क्लिक करा.

ज्यात तुम्हाला

🌲 *MOBILE क्रमांक* टाकायचा आहे आणि VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला Messages मध्ये OTP) प्राप्त होईल.

🌲 *ईमेल id* VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला gmail मध्ये OTP) प्राप्त होईल.

🌲 *शाळा /संस्थेचे नाव*

🌲 *Udise No*

🌲 *ID* (ज्यात तुम्ही SARAL ID/ उपलब्ध नसल्यास शाळेचा UDISE NO टाकू शकता)

त्यानंतर सबमीट करा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.


*याप्रमाणे ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणासाठी आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल*

26 नोव्हेंबर संविधान दिवस

 *आपले भारतीय संविधान*📘📕📗📘📕📗📓

*२६ नोव्हेंबर- संविधान दिन*


*(१)भारतीय सविधान म्हणजे काय  ?*


--  आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी तयार 

 करण्यात आलेले नियम ज्या पुस्तकात एकत्रित 

 आहेत, त्यास  'भारताचे संविधान 'असे म्हणतात. 

------------------------------------------------

*(२) 'सविधान सभा ' कशास म्हणतात  ?*


-- आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी 

 जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या 

  समितीला संविधान सभा ' असे म्हणतात. 

------------------------------------------------

*(३) भारतीय संविधानात नागरिकांसाठी* 

     *कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत  ?*


--  भारतीय संविधानात नागरिकांसाठी हक्क 

     व कर्तव्य नमूद केलेले आहेत. 

------------------------------------------------

*(४)भारतीय संविधान का निर्माण करण्यात*

    *आले  ?*


--- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी 

संविधान निर्माण करण्यात आले आहे.  

राज्यकारभार करताना लोकप्रतिनिधी 

संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही.  संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्यही सांगितली 

असल्याने नागरिकांनाही संविधानाचा उपयोग होतो. 

------------------------------------------------

*(५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय*

      *संविधानाचे शिल्पकार म्हणतात.*


---  संविधानातील  नियमांचा मसुदा तयार 

करण्यासाठी एक मसुदा समिती नेमण्यात आली. 

या समितीचे अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 

होते. त्यांनी संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे 

मोलाचे कार्य केले.  म्हणून डाॅ. बाबासाहेब यांना 

भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. 

------------------------------------------------

*(६) संविधान सभेने संविधानाचा स्वीकार*

    *कधी केला ?*


---  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हे  संविधान स्वीकारले. 

------------------------------------------------

*(७) भारतीय संविधानाची अंमलबजावणी  सुरू कधी  करण्यात आली  ?*


-- आपल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० या दिवसापासून सुरू करण्यात आली. 

==========================

              *संकलन*

 *श्री धनंजय अ. कुलकर्णी*    

  जि. प. प्रा. शाळा - पवारवाडी

    केंद्र -खटाव ता. खटाव

    जि. सातारा

     📞 9922638598

              ही पोस्ट माझ्या 

http://pradnyadhan.blogspot.com

 या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.

कोरोनाकाळातील आमचे शिक्षण

 🥇🥈🥉🥇🥈🥉🥇

*साधना साप्ताहिक आणि कर्तव्य साधना* आयोजित

*कोरोनाकाळातील आमचे शिक्षण 'लेखस्पर्धा.*

◆━━━▣✦▣━━━◆

या स्पधेत मी सहभागी झालो व, ७५ स्पर्धकांमधून निवडक २० लेखांची निवड करण्यात आली. पाहिल्या २० लेखांमध्ये माझ्याही लेखाची निवड झाली व साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या *कोरोना काळातील आमचे शिक्षण* या पुस्तकामध्येत्याचा समावेश झाला.परिक्षक म्हणून सांगली जि.प. चे  मा.उपशिक्षणाधिकारी तथा प्रसिद्धलेखक *श्री.नामदेवराव माळी* यांनी काम पाहिले व या पुस्तकाचे संपादनही त्यांनीच केले आहे.

साधना साप्ताहिकाने माझा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ! !

◆━━━▣✦▣━━━◆ *श्री.धनंजयअनिलकुलकर्णी*

    उपशिक्षक शाळा पवारवाडी

     ता. खटाव , जि. सातारा

🍁🍁🙏🙏🙏🍁🍁






 [21/11, 16:25] Dhananjay Kulkarni: http://www.frontpage.ind.in/sharenews.aspx?q=260922

[21/11, 16:25] Dhananjay Kulkarni: शिक्षणाधिकारी सौ.कोळेकर यांना "तंत्रस्नेही शिक्षक" पुस्तक भेट


प्रकाशन दि.: २१ नोव्हें. २०, दु. १२:०४ वा


पुसेसावळी :  


शिक्षणाधिकारी मा. सौ. प्रभावती कोळेकर यांना  'सकाळ' प्रकाशनाचे श्री. सुनील शेडगे लिखित "तंत्रस्नेही शिक्षक" या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. याप्रसंगी पुस्तकात उल्लेख असलेले तंत्रस्नेही शिक्षक श्री. संतोष लोहार, श्री.नंदकुमार केंजळे, श्री.धनंजय कुलकर्णी, सौ. सविता बारंगळे व श्रीम. ज्योती कदम हे उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी मा. सौ.  कोळेकर प्रभावती यांनी 'तंत्रस्नेही शिक्षक' पुस्तकात उल्लेख असलेल्या सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचे व लेखक श्री.सुनील शेडगे यांचे विशेष अभिनंदन केले. तंत्रस्नेही शिक्षकांच्या प्रयत्नामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्या सुरू असलेल्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृतिपत्रिका बनविण्यात  सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले. 


जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या विद्यमाने शाळा बंद पण शिक्षण सुरू अभ्यासमाला online टेस्टनिर्मितीत सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविणार असल्याचे सांगितले. 'तंत्रस्नेही शिक्षक' पुस्तकात उल्लेख असलेल्या शिक्षकांनी एकत्र येऊन प्राथमिक शिक्षण विभागाचे एखादे वेब पोर्टल तयार करून शिक्षण समृद्धीसाठी सुरू असणाऱ्या सर्व उपक्रमांची, प्रयत्नांची माहिती त्यात सर्व शिक्षकांना देता यावी यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी  सुचविले. सोबत vertual field trip, तंत्रस्नेही प्रशिक्षण, अध्ययन निष्पत्तीवर आधारित स्वाध्याय यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली. एकंदरीत एक तासभर झालेल्या चर्चेत शिक्षणाधिकारी  मा. प्रभावती कोळेकर मॅडम यांनी सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांची तंत्रस्नेही शिक्षकांप्रती असणारी प्रेरणा, प्रोत्साहन व मार्गदर्शन यामुळे सातारा जिल्ह्यात तंत्रस्नेही चळवळीतून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.


टॅग्स : 

 *सकाळ माध्यम समूह*

*तंत्रस्नेही शिक्षक पुस्तक प्रकाशन सोहळा*

*दि. ११ नोव्हेंबर २०२०*

📕📗📘📙📕📗📘


सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या वतीने आज *' तंत्रस्नेही शिक्षक '* या तंत्रस्नेही शिक्षकांच्या कार्याचा मागोवा घेणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सातारा जि.प. चे मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश फडतरे साहेब यांच्या हस्ते व सकाळचे सह व्यवस्थापक मा. श्री. राजेशजी  निंबाळकर , उपसंपादक मा. श्री. सोळसकर साहेब. , शिक्षणाधिकारी सो( माध्य.)मा श्री क्षीरसागर साहेब , उपा शिक्षणाधिकारी ( प्राथ.) मा. श्री. चोपडे साहेब व मा.श्री. खंदारे साहेब तसेच या पुस्तकाचे लेखक मा. श्री. सुनीलजी शेडगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या पुस्तकात *' संकटातही नव्या शिक्षणाची संधी '* ह्या माझ्या कार्याचा वर्णन करणाऱ्या लेखाचा समावेश केला आहे . त्याबद्दल सकाळ माध्यम समूह व लेखक श्री सुनीलजी शेडगे ( आप्पा ) यांचा मी आभारी आहे . *धन्यवाद ! !*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 ▣▩▩▣▣▩▩▣▩▩▣

     🅓.🅚'🅢 🅱️🅛🅞🅖

*सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण , LFE पुणे , यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हयातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या ( Content Creators group) अथक परिश्रमातून तयार झालेल्या इ १ ली ते ७ वी च्या सर्व विष यांच्या  अध्ययन निष्पत्तीवर आधारीत  प्रथम सत्र (भाग १ व २ ) च्या कृतीपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी डि.के.ज ब्लॉगला अवश्य भेट दया*

pradnyadhan.blogspot.com

*Please open with Google Chrome*

══━━✥◈✥━━━

*इयत्ता १ली ते ७ वी प्रथम सत्र (भाग१व२)च्या सर्व कृतीपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*


https://pradnyadhan.blogspot.com/p/blog-page_38.html

*प्रिंट काढून विद्यार्थ्यांना दया व  सोडवून घ्या , वहीत सोडवायला सांगा*

════✥.❖.✥ ═══

            *संकलन*

*श्री धनंजय अ. कुलकर्णी*

उपशिक्षक .पवारवाडी शाळा

ता. खटाव जि.सातारा

*संपर्क .9922638598*

✿✿✿✿✿✿✿✿

 *Today's new video*

🥇🥈🥉🥇🥈🥉🏅🥇🥇🥈🥉🏅🥇🥈

              🅓.🅚'🅢.   

 🅔🅓🅤🅒🅗🅰️🅝🅝🅔🅛

            *इयत्ता ४ थी*

       *विषय - English*

  *Action words and phrases*       

         *Page No.14*

    ━━━ • ✿ • ━━━

Video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/VaR9bvGvPwQ

◆━━━▣✦▣━━━◆

video आवडल्यास Like and Share करायला विसरू नका.

please , please ...

*subsribe My youtube channel.*

https://www.youtube.com/c/DKsEduchannel

◆━━━▣✦▣━━━◆

  *Please visit my blog*

http://Pradnyadhan.blogspot.com        

━━━━▣✦▣━━━━

*Join my telegram channel* 

by following link

https://t.me/joinchat/AAAAAE5VFQerKdPhXBxmjA

━━━━▣✦▣━━━━

*Please visit my facebook page*

 by following link.

https://www.facebook.com/Dhanukulkarni76/

  ━━━━▣✦▣━━━━

              *निर्मिती*

*श्री. धनंजय अ. कुलकर्णी*

    उपशिक्षक शाळा पवारवाडी

      ( ता. खटाव जि. सातारा )

    *संपर्क -9922638598*

🐻🐶🐻🐶🐻🐶🐻🐶🐹🐶🐻🐶🐻