गोष्टींचा शनिवार 28 November

 [28/11, 12:19] Dhananjay Kulkarni: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Nov 28*

*इयत्ता: 7 & 8*

*थीम* :  विज्ञान आणि तंत्रज्ञान 

*पुस्तकाचे नाव*: टेलिफोन आपला स्मार्ट सोबती

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/2J68Lcg

*ऍक्टिव्हिटी* :      

संवादाची जी विविध माध्यमे आहेत त्यांची तुलना करा. टेलिफोन विरुद्ध मोबाईल विरुद्ध पत्रं. मेसेज विरुद्ध व्हॉटस ऍप. या सर्वांचे फायदे आणि तोटे यांची यादी करा. 

किंवा

पुस्तकाच्या शेवटी दिलेला कृती-उपक्रम करून बघा.

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[28/11, 12:19] Dhananjay Kulkarni: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Nov 28*

*इयत्ता: 3 & 4*

*थीम* : चला, खळखळून हसू!

*पुस्तकाचे नाव*: अवखळ डुकरू

*पुस्तकाची लिंक*: https://bit.ly/3kThxHt

*ऍक्टिव्हिटी* :      

तुम्ही एखादा प्राणी पाळला आहे का? त्याचं नाव काय? त्याचं चित्रं काढा आणि त्या चित्राचा फोटो काढून पाठवा. 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

[28/11, 12:19] Dhananjay Kulkarni: *मराठी पुस्तक | गोष्टींचा शनिवार | Nov 28*

*इयत्ता: 1 & 2*

*थीम* : रंग, माप आणि आकार

*पुस्तकाचे नाव*: मनीमाऊचा त्रिकोण आणि षट्कोन

*पुस्तकाची लिंक*:  https://bit.ly/2IZzIOA

*ऍक्टिव्हिटी* :         

या पुस्तकात दाखवलेले विविध आकार ओळखा. तुमच्या आसपास यापैकी कोणते आकार तुम्हाला दिसतात? 

*मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका! फोनवर  तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये  मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत? तर मग  080-6826-4443 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि ऐका.*

No comments:

Post a Comment