Nishtha registration

 🌈 *NISHTHA ONLINE प्रशिक्षण नोंदणी कशी करावी?*

🌀 सर्वप्रथम प्ले स्टोर वरून दीक्षा ॲप डाऊनलोड करून घ्या.

🌀 त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा

🌀 त्यानंतर I AM A TEACHER असे निवडा

WITH MAHARASHTRA STATE असे निवडा व SUBMIT बटन वर क्लिक करा

🌀त्यानंतर 

*BORAD* मध्ये STATE (MAHATASHTRA) असे निवडा

*माध्यम* आपण ज्या माध्यमांसाठी शिकवता ते माध्यम निवडा

*इयत्ता* आपण शिकवत असलेल्या इयत्ता निवडा (आपण एकापेक्षा जास्त इयत्ता निवडू शकता)

त्यानंतर पुढे हे बटन क्लिक करा

याप्रमाणे आपण दीक्षा ॲप मध्ये प्रवेश कराल.

🌀 स्क्रीन वरील उजव्या हातावर असलेले *PROFILE* ह्या वर क्लिक करा

🌀 आपल्याला *लॉगिन* पेज वर रीडायरेक्ट केले जाईल.

🌀आपल्याकडे *G Mail चा email id* असल्यास *Sign In with Google* करा अथवा *Register* या वर क्लिक करा त्या नंतर आपण *Register on DIKSHA* ह्या पेज वर याल

🌀 ह्यात सर्व प्रथम *आपल्या जन्म तारखेचे वर्ष निवडा*

🌲 *आपले पूर्ण नाव टाका*

🌲 *प्राधान्याने G Mail id ने

         Register व्हा* 

🌲 *आपला पासवर्ड नव्याने      तयार करा*

(पासवर्ड लक्षात राहील असा तयार करावा)

🌲 *त्यानंतर व्हेरिफाय झाल्यावर आपण लॉगिन पेज वर याल*

🌲 *लोगिन साठी आपला रजिस्टरड ईमेल आयडी व पासवर्ड टाका*

🌀 *Profile संपादित करा* ज्यात

🌲 *Board*

🌲 *माध्यम*

🌲 *इयत्ता* 

निवडा व जतन करा यावर क्लिक करा

🌀 त्यानंतर आपल्या *Unique DIKSHA ID* तयार होईल.

🌀 त्यानंतर तपशील सबमिट करा यावर क्लिक करा.

ज्यात तुम्हाला

🌲 *MOBILE क्रमांक* टाकायचा आहे आणि VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला Messages मध्ये OTP) प्राप्त होईल.

🌲 *ईमेल id* VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला gmail मध्ये OTP) प्राप्त होईल.

🌲 *शाळा /संस्थेचे नाव*

🌲 *Udise No*

🌲 *ID* (ज्यात तुम्ही SARAL ID/ उपलब्ध नसल्यास शाळेचा UDISE NO टाकू शकता)

त्यानंतर सबमीट करा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.


*याप्रमाणे ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणासाठी आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल*

No comments:

Post a Comment